पाणी योग्य प्रमाणात पिण्यासह ते योग्य वेळी पिणंही तितकंच महत्त्वाचं असतं. जर पाणी पिण्याच्या वेळा पाळल्या तर आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होतात.

सकाळी उठल्यानंतर -

यामुळे अंतर्गत अवयव सक्रिय होतात

व्यायाम केल्यानंतर -

हृदय गती सामान्य स्थितीत येते

जेवणाच्या अर्धा तास आधी

पचनात मदत होते

आंघोळ करण्याआधी

रक्तदाब कमी करण्यात मदत

झोपायला जाण्याआधी

कोणत्याही द्रवपदार्थाचे नुकसान भरून काढते

थकवा वाटू लागल्यानंतर

सिस्टीम रिचार्ज होते

आजारी असल्यास

योग्य कार्य करण्यासाठी बॉडी हायड्रेट होते

VIEW ALL

Read Next Story