'हे' 5 रुपयाचं पान Uric Acid वर रामबाण उपाय!
युरिक अॅसिड ही सध्या सर्वसामान्य समस्या झाली आहे.
शरीरात युरिक अॅसिड वाढल्यास अनेक समस्या निर्माण होतात.
युरिक अॅसिड वाढल्यानंतर पायाची बोटं, घोटं आणि गुडघे दुखणे किंवा सूज येते.
युरिक अॅसिड 5 रुपयाचं खायच पान खूप फायदेशीर मानलं जातं.
या पानामध्ये अनेक गुणधर्म असतात जे खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात.
खायच्या पानाचे सेवन नियमित केल्यास युरिक अॅसिड पूर्णपणे नियंत्रणात राहते.
त्यासोबत या पानाचे सेवन केल्यास जठरासंबंध समस्या दूर होतात आणि अल्सर कमी होतात.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)