शरीरातील कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवणे गरजेचं आहे.
कोलेस्ट्रॉल कमी जास्त होणे शरीरासाठी धोकादायक आहे यामुळे हार्ट अटॅकचा धोका निर्माण होऊ शकतो.
कोलेस्ट्रॉल वाढण्याची कारणं म्हणजे स्मोकिंग किंवा हे जेनेटिक असू शकतं.
शारीरिक सुदृढता नसल्यावर देखील कोलेस्ट्रॉलचा त्रास जाणवू शकतो.
कोलेस्ट्रॉल हा मेणासारखा पदार्थ आहे जो रक्तवाहिन्यांमध्ये जमा होतो.
तुम्ही 'हे' पेय प्यायल्याने तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल निघून जाईल.
(Disclaimer - येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. ZEE 24 तास याची पुष्टी करत नाही.)