मोसंबी ज्यूस पिण्याचे 'हे'10 मोठे फायदे

पोटाच्या समस्या दूर

Mosambi Juice | पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी मोसंबीचा रस अतिशय उपयुक्त ठरतो. त्यातील आंबट-गोडपणामुळे आणि अ‍ॅसिडमुळे मोसंबीचा रस पचनक्रियेत मदत करतो. त्याचबरोबर पोटाच्या अनेक समस्या दूर होतात.

व्हिटॉमिन सी

Mosambi Juice | हिरड्यातून रक्त येण्याची समस्या ही व्हिटॉमिन सी च्या कमतरतेमुळे उद्भवते. मोसंबीच्या रसात व्हिटॉमिन सी भरपूर प्रमाणात असल्याने या समस्येवर अतिशय फायदेशीर ठरतो.

मधुमेहींसाठीही उपयुक्त

Mosambi Juice | मोसंबीचा रस मधुमेहींसाठीही उपयुक्त ठरतो. मधुमेहींनी 2 चमचे मोसंबीचा रस, 4 चमचे आवळ्याचा रस आणि 1 चमचा मध रोज सकाळी रिकाम्या पोटी घ्या. फरक पडेल.

रोगप्रतिकारक क्षमता वाढते

Mosambi Juice | रोज मोसंबीचा रस प्यायल्याने रक्तसंचार सुरळीत होतो. रोगप्रतिकारक क्षमता वाढते.

वजन कमी करण्यास मदत

Mosambi Juice | मोसंबीच्या रसात कॅलरिज खूप कमी असतात. त्यमुळे वजन कमी करण्यासही मदत होते. मोसंबीचा रस मध घालून घेतल्यास वजनवाढीची समस्या आटोक्यात येते.

त्वचा उजळते

Mosambi Juice | मोसंबीचा रस चेहऱ्याला लावल्याने काळे डाग, पिंपल्स दूर होण्यास मदत होते. त्वचेचा पोत सुधारतो आणि त्वचा उजळते.

इंफेक्शनपासून संरक्षण

Mosambi Juice | डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी देखील मोसंबीचा रस फायदेशीर ठरतो. पाण्यात मोसंबीच्या रसाचे काही थेंब घालून डोळे धुतल्याने डोळ्यांच्या इंफेक्शनपासून संरक्षण होते.

सर्दी-खोकला जातो

Mosambi Juice | मोसंबीत व्हिटॉमिन सी असल्याने मुळे सर्दी-खोकल्याची समस्याही दूर होते. तसेच मोसंबीचा रस पाण्यात घालून अंघोळ केल्याने घामाची दुर्गंधी यांसारख्या समस्येंपासून सुटका होते.

कोलेस्ट्रॉल कमी होते

Mosambi Juice | मोसंबीच्या रसामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास आणि रक्तदाबाची समस्या दूर होण्यास मदत होते.

VIEW ALL

Read Next Story