'तारक मेहता'तील बबिता अजूनही सिंगल का?

'तारक मेहता'तील बबिताजी म्हणजेच मुनमून दत्ताचे खूप मोठे फॅन फॉलोईंग आहे.

त्यामुळे तिच्या पर्सनल लाईफबद्दल सर्वांना उत्सुकता असते.

37 वर्षांची असूनही मुनमून दत्ता अजून सिंगल का? असा प्रश्न तिचे फॅन्स विचारतात.

अरमान कोहलीसोबत ती रिलेशनशीपमध्ये होती.

पण दोघांमध्ये खूप भांडण झालं आणि त्यांचं नातं संपुष्टात आलं.

दोघे एकमेकांवर खूप प्रेम करायचे.

पण अरमान मुनमूनला मारहाण करायचा. त्यामुळे ती दु:खी असायची.

वॅलेंटाईन डेच्या दिवशी मुनमून आणि अरमान कोहली यांच्यात जोरदार भांडण झाली.

मारहाण झाल्यानंतर मुनमूनने अरमानविरोधात पोलीस तक्रार केली.

अरमानचे असे वागणे पाहून तिला पुरुषांबद्दल द्वेश निर्माण होऊ लागला.

VIEW ALL

Read Next Story