मीना कुमारी नेहमी त्यांचा डावा हात का लपवायच्या?

भारतीय सिनेमातील सर्वात सुंदर व प्रतिभावान अभिनेत्री म्हणून मीना कुमारी यांच्याकडे पाहिले जायचे

त्यांना ट्रेजेडी क्वीन म्हणूनही ओळखलं जायचं. 33 वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी एकूण 90 चित्रपट केले

पण तुम्हाला माहितीये का मीना कुमारी या नेहमी त्यांचा डावा हात लपवायच्या

मीना कुमारी यांचा महाबळेश्वरहून मुंबईला येताना अपघात झाला होता.

त्यामुळं त्यांच्या डाव्या हाताच्या बोटांना गंभीर मार लागला होता व जखमाही झाल्या होत्या

बोटांना झालेल्या जखमांमुळं तो हाथ कॅमेरामध्ये चांगला नव्हता दिसत

त्यामुळं मीना कुमारी या शुटिंगच्या दरम्यान हाथ ओढणी किंवा साडीत लपवायच्या

VIEW ALL

Read Next Story