2024 मध्ये उजळणार 'या' राशींचे भाग्य...

ग्रहांचा राजा सूर्य हा प्रत्येक महिन्यतातून रास बदलत असतो.

सूर्याला संपूर्ण राशीचक्र पूर्ण करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागतो.

त्यामुळेच मकर संक्रातीतील सूर्याचं संक्रमण हे मकर संक्रांतीचा सण म्हणून साजरा करतात.

सूर्याचं हे संक्रमण 'या' ३ राशींच्या लोकांचं भाग्य सूर्यासारख चमकवणार आहे.

वृषभ

या नवीन वर्षात अनेक बदल दिसून येतील. संपत्ती, प्रेम, आणि व्यवसाच्या ठिकाणी पद या सोबतच तुमच्या आयुष्यात प्रेम प्रवेश करेल.

मकर

जुन्या अडचणी दूर होऊन अनेक आर्थिक अडचणी दूर होतील. या राशीला आर्थिक नवीन वर्षात लाभाची शक्यता आहे.

कुंभ

या राशीतील लोंकाना नवीन वर्षात एक चांगली बातमी मिळू शकते. यांचे खर्चासोबत उत्पन्नही वाढेल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

VIEW ALL

Read Next Story