एक दोन नाही तर तब्ब्ल एवढ्या अभिनेत्रीसोबत कार्तिक आर्यनचं नाव जोडलं गेलंय

सारा अली खान ते अनन्या पांडे सोबत अफेयर्सची चर्चा असणारा बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन..

बॉलिवूडमध्ये नेहमी चर्चेत असणारा कार्तिक आर्यनचा आज ३३ वा वाढदिवस आहे.

श्रद्धा कपुर

श्रद्धा कपुर आणि कार्तिक आर्यन ही जोडी अनेक वेळा एकत्र दिसली होती, त्यानंतर दोघांमध्ये काहीतरी सुरु आहे याची चर्चा सुरु झाली होती.

निहारिका ठाकूर

या दोघांचा एक फोटो खूप व्हायरल झाला होता, तेव्हापासून ह्या दोघांच्या अफेयरची चर्चा सुरु झाली होती.

क्रिती सेनोन

लुका छुपी या चित्रपटातून ही जोडी आपल्या भेटीला आली होती, या चित्रपटानंतर दोघांत काहीतरी सुरु आहे अश्या बातम्या येऊ लागल्या होत्या.

पश्मिना रोशन

पश्मिना रोशन आणि कार्तिक आर्यनच्या एकत्र फोटोमुळे सगळीकडे वेगळीच चर्चा सुरु होती, तेव्हा कार्तिक आर्यन आमच्यात काही नाही आहे असा खुलासा केला होता.

नुसरत भरूचा

प्रेक्षकांना नुसरत आणि कार्तिक याना एकत्र पहायला खूप आवडतं. ही जोडी अनेक चित्रपटांतून एकत्र दिसून आली होती, त्यामुळे दोघं रिअल लाईफमध्ये सुद्धा एकत्र असल्याची चर्चा सुरु होती.

अनन्या पांडे

अनन्या आणि कार्तिक या दोघांच्या अफेअरची चर्चा सतत सुरु असते, करण जोहरच्या शोमध्ये सुद्धा हा चर्चेचा विषय होता.

जान्हवी कपूर

कार्तिक आणि जान्हवी एकत्र गोव्याला गेले होते ,तेव्हा यांचं अफेयर सुरु आहे अशी चर्चा सुरु होती.

सारा अली खान

साराने करण जोहर च्या शोमध्ये ब्रेकअप बद्दल बोलली होती त्यामुळे सर्वांनी तो कार्तिकच असेल अशी चर्चा सुरु केली होती.

VIEW ALL

Read Next Story