पतीचे अफेयर? उदीता नारायणने केली हेरगिरी

90 च्या दशकातील मुलांसाठी उदीता गोस्वामी हे नाव चांगलच लक्षात असेल.

जहर, पाप अशा सिनेमातून चर्चेत आलेली उदीता गोस्वामी सध्या बॉलिवूडमधून गायब आहे.

उदीता गोस्वामी सध्या 40 वर्षांची असून जहर आणि एक व्हिलनचा दिग्दर्शनक मोहित सुरीसोबत तिने लग्न केले.

12 वर्षापासून ती मोठ्या पडद्यावरुन गायब आहे. 2015 आणि 2018 ला ती 2 मुलांची आई बनली. त्यानंतर ती फुलटाईम DJ बनली.

कॉल डिटेल रेकॉर्ड म्हणजेच सीडीआरप्रकरणी तिचे नाव आल्यानंतर ती चर्चेत आली. पोलिसांनी तिची चौकशी केली.

बेकायदेशीरपण अनेक लोकांचे कॉल रेकॉर्ड काढले गेले. यामध्ये कंगना रणौत आणि आयशा श्रॉफचेही नाव आले होते.

2014 मध्ये वकिलाच्या माध्यमातून उदीताने आपल्या नवऱ्याची हेरगिरी केली होती.

पती मोहित सुरी कोणाशी बोलतोय, हे जाणून घेण्याचा तिने प्रयत्न केला.

तिने आपल्या वकिलाला माहिती देण्यास सांगितले होते. वरिष्ठ पोलीस इन्स्पेक्टर नितिन ठाकरे यांनी याबद्दल माहिती दिली.

VIEW ALL

Read Next Story