टीव्हीच्या काही अभिनेत्री आपल्या सौंदर्य आणि अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकत आहेत.
सौंदर्याच्या बाबतीत जन्नत जुबैर सर्वांना मागे टाकते.
अनुष्का सेनने टीव्ही इंडस्ट्रीत आपले नाव कमावले आहे.
रीम शेखने आपल्या कामाने लोकांची मने जिंकली आहेत.
टीव्हीची नायरा बनून शिवांगी जोशीने फॅन्सना खूश केलंय.
'ये है मोहबते शो'मधील आदिती भाटीयाच्या सौंदर्याची चर्चा होतेय.
अवनीत कौरची फॅशन आणि स्टाईल सर्वांना आवडते.
रोशनी वालियाकडे एक वेगळा फॅशन सेन्स आहे.
16 व्या वर्षाची रुहानिका अप्सरेपेक्षा कमी सुंदर नाही.
या सर्व अभिनेत्रींनी कमी वेळात फॅन्सच्या मनात घर केलंय.