निरोगी आयुष्यासाठी खा कच्ची केळी, मिळतील अगणित फायदे

केळ्यात अनेक पोषक तत्वे असतात. ज्यामुळं आपल्या शरीराला अनेक पोषकतत्वे मिळतात.

अनेक जण पिकलेले केळं खाणं पसंत करतात. पण कच्च्या केळातही अनेक पौष्टिक गुणधर्म आढळतात

कच्चं केळं खाल्ल्याने शरीराला अनेक लाभ मिळतात.

त्वचा निरोगी व टवटवीत होतो

पाचनसंस्था निरोगी ठेवते

लठ्ठपणा कमी करण्यास मदत करते

मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर

हृद निरोगी ठेवते

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story