लिओनार्दो दीकॅप्रिओ

सोशल मीडियावर होणाऱ्या या चर्चांमध्ये आघाडीवर असणारं नाव ठरलं अभिनेता लिओनार्दो दीकॅप्रिओचं. त्याच्या खासगी आयुष्याबाबत बऱ्याच चर्चा झाल्या.

लिओनार्दो- केट

अभिनेत्री केट विन्स्लेटसोबतची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहता अनेकांनीच तो तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होता का? असेही प्रश्न विचारले. आश्चर्याची बाब म्हणजे ते एकमेचांचे चांगले मित्रच होते.

ब्रिगेट हॉल

लिओनार्दो हा कायमच त्याच्या गर्लफ्रेंडच्या वयामुळंही नजरा वळवताना दिसला. कारण, सगळ्यांचं वय साधारण 22 ते 29 च्याच टप्प्यात होतं. Bridget Hall त्यातलीच एक.

नाओमी चँम्पबेल

लिओ 1995 मध्ये Naomi Campbell ला डेट करत होता. तेव्हा तिचं वय 25 वर्षे.

क्रिस्टेन झँग

1996 ते 97 या वर्षभराच्या काळात लिओनार्दो क्रिस्टीन झँग सोबत रिलेशनशिपमध्ये होता.

अँबर वेलेटा

अँबर वलेटा 1997 मध्ये लिओनार्दोसोबत रिलेशनशिपमध्ये होती. त्यावेळी तिचं वय 23 वर्षे इतकं होतं.

हेलेना क्रिस्टेन्सेन

1997 मध्येच लिओ हेलेना क्रिस्टीन्सनसोबत रिलेशनशिपमध्ये होता. जेव्हा तिचं वय 29 वर्षे इतकं होतं.

गिसेल

दरम्यानच्या काळात काही अभिनेत्री आणि मॉडेल्ससोबत नाव जोडलं गेल्यानंतर Gisele Bündchen सोबत तो 2000 ते 2005 या पाच वर्षांसाठी रिलेशनशिपमध्ये होता.

ब्लेक लाईव्हली

2011 मध्ये लिओनार्दो ब्लेक लाईव्हलीसोबत रिलेशनशिपमध्ये होता जेव्हा ती 23 वर्षांची होती.

एरिन हिथरॉन

2012 मध्ये लिओनार्दो Erin Heatherton ला डेट करत होता अशी चर्चा होती. तेव्हा ती 23 वर्षांची होती.

नीलम

पुन्हा एकदा लिओच्या आयुष्यात प्रेयसींची ये- जा सुरु असतानाच काही दिवसांपूर्वी तो भारतीय वंशाच्या नीलम गिलला डेट करत असल्याचं वृत्त समोर आलं होतं. नीलम 28 वर्षांची आहे.

VIEW ALL

Read Next Story