निठारी घोटाळा ;

निठारी घटनेने संपूर्ण देश हादरल होत. तर या घटनेवर एक चित्रपट आणि वेब सीरिजही बनवण्यात आली आहे.

वेब सीरिज :

2019 मध्ये, नितारी घटनेवर 'अभय' नावाची एक हिंदी वेब सीरिज रिलीज झाली.

कुणाल खेमूची मालिका :

या मालिकेत अभिनेता कुणाल खेमूने अभय प्रताप सिंगची भूमिका साकारली आहे, जो हरवलेल्या मुलांच्या प्रकरणाचा तपास करत होता.

सीरिजमध्ये 8 एपिसोड आहेत :

या मालिकेत एकूण 8 भाग आहेत, ज्यात हरवलेल्या मुलांची गोष्ट दाखवण्यात आली आहे.

कथा हृदय हेलावणारी आहे.

अभय वेब सीरिजमध्ये निठारी घटनेची झलक पाहायला मिळेल. या केसमध्ये अनेक मुद्दे आहेत जे वेब सीरिजमध्ये दाखवले गेले नाहीत.

कुठे बघायचे?

अभय वेब सीरिज OTT प्लॅटफॉर्म zee5 वर उपलब्ध आहे

निठारी घटनेवर माहितीपट :

निठारी घटनेवर एक डॉक्युमेंट्रीही बनवण्यात आली आहे. ज्याचे नाव 'द कर्मा कीलिंग्स' आहे.

अनेक मुले बेपत्ता झाली होती :

लहान मुलांच्या बेपत्ता होण्यापासून ते बलात्काराच्या घटनांपर्यंत सर्व काही माहितीपटात दाखवण्यात आले आहे. हे भारतीय अमेरिकन चित्रपट निर्माता राम देविनेनी यांनी बनवले आहे

कुठे बघायचे :

कर्मा कीलिंग्स डॉक्युमेंटरी चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहता येईल.

VIEW ALL

Read Next Story