प्रियंका चोप्रा सिद्धार्थ चोप्रा हा प्रियंकाचा लहान भाऊ आहे. सिद्धार्थ हा प्रोफेशनल शेफ असून हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात उद्योजकही आहे

सैफ अली खान सैफला सोहा सोबतच अजून एक बहीण आहे. सबा अली खान ही सैफची बहीण लाईमलाईट पासून दूर राहणे पसंत करते.

बिपाशा बासू विजेता बासु ही बिपाशाची लहान बहीण आहे. एकेकाळी विजेतलाही बॉलिवुडमध्ये काम करायची इच्छा होती.

शाहरुख खान किंग खानची बहीण  शहनाज लालारुख खानबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार शहनाज शाहरुखसोबत त्याच्या मन्नत  बंगल्यावर राहते

दीपिका पादुकोणची बहीण अनिशा ही प्रोफेशनल गोल्फ प्लेयर आहे. तिला कॅमेरा समोर येणं जास्त आवडत नाही.

रणवीर सिंह रणवीर आणि त्याची मोठी बहीण रितिकाचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. एका इंटरव्ह्यूमध्ये रणवीर म्हणाला होता की रितिका त्याची आईप्रमाणे काळजी घेते.

कार्तिक आर्यन कार्तिक जसा  मस्तीखोर आहे तशीच मस्ती तो त्याची बहीण कृतिका सोबत करतो. कृतिका ही डॉक्टर आहे.

VIEW ALL

Read Next Story