आवेश खानच्या चेंडूवरुन वाद

हा वाद 19 व्या ओव्हरमध्ये झाला जेव्हा थर्ड अंपायरने आवेश खानच्या चेंडूला नो-बॉल देण्यास नकार दिला होता.

नट-बोल्ट लागून जखमी

प्रेरक लाँग ऑनवर फिल्डिंग करत होता, तेव्हा हा हल्ला झाला. नट-बोल्टमुळे तो जखमी झाला होता.

प्रेरक मांकड याच्यावर हल्ला

जॉन्टी रोड्सने हा हल्ला त्यांचा खेळाडू प्रेरक मांकड याच्यावर झाला असून, त्याच्या डोक्याला दुखापत झाल्याचं सांगितलं आहे.

जॉन्टी रोड्सचा दावा

पण लखनऊ संघाचा फिल्डिंग कोच जॉन्टी रोड्स याने डगआऊटमध्ये हा हल्ला झाला नव्हता असं सांगितलं आहे.

नट-बोल्ट फेकून हल्ला

यादरम्यान, नाराज चाहत्यांनी लखनऊ संघाच्या डगआऊटवर नट-बोल्ट फेकून हल्ला केला.

नो-बॉलवरुन वाद

या सामन्यात नो-बॉलवरुन वाद पाहायला मिळाला. यावरुन हैदराबाद संघाचे चाहते संतापले होते.

लखनऊ सनरायझर्सकडून पराभव

या सामन्यात निकोलस पूरनने 13 चेंडूत 44 धावा ठोकल्या. प्रेरक मांकडने 45 चेंडूत 64 धावा केल्या.

IPL मध्ये वाद

इंडियन प्रीमियर लीगमध्ये शनिवारी लखनऊ सुपरजायंट्सने सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला.

VIEW ALL

Read Next Story