दरम्यान, द केरला स्टोरी सिनेमामध्ये अदा शर्मानं शालिनीची भूमिका अत्यंत दमदार पद्धतीने साकरलेली आहे. त्यामुळे तिचं कौतूक देखील होतंय.

त्यानंतर 2014 साली तिने हंसी तो फसी या रोमॉटिक सिनेमामध्ये भूमिका केली. तर कमाँडो-3 मध्ये तिचा रॉकिंग अंदाज सर्वांनाच्या पसंतीचा राहिला.

2008 साली तिने विक्रम भट यांनी दिग्दर्शित केलेल्या 1920 या थ्रिलर आणि हॉरर सिनेमामध्ये काम केलं. तिच्या करियरमधील हा पहिला सिनेमा होता.

दहावी झाल्यानंतर तिने मॉडिलिंग आणि अभिनय क्षेत्रात करियर करण्याचा निर्णय घेतला. मात्र, आई वडिलांनी 12 वी पूर्ण करण्यासाठी तिचं मन वळवलं.

अदाला मुळात शालेय शिक्षण घेयचंच नव्हतं. मात्र, आईने शाळा सोडू दिली नाही. आधी शिक्षण पूर्ण कर, असं आईने खडसावलं.

अदाचे वडिल एस एल शर्मा हे मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टन या पदावर होते. लहानपणापासून अदाला कलाकारीचं वेड.

अदाचा जन्म मुळात मुंबईमध्ये झाला. 11 मे 1992 साली एका शास्त्रीय नृत्यांगनाच्या पोटी अदाचा जन्म झाला.

जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर अदा शर्मा हिचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आणि एकच खळबळ उडाली होती.

द केरळ स्टोरीवरून निर्माण झालेल्या वादात अभिनेत्री अदा शर्माला जीवे मारण्याच्या धमक्या देखील देण्यात आल्या होत्या.

'द केरळ स्टोरी' या सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. सिनेमानं नुकताच 100 कोटींचा टप्पा पार केला आहे.

Adah Sharma: अभिनयासाठी शिक्षण सोडलं पण...

अशी आहे 'द केरला स्टोरी'च्या अभिनेत्रीची कहाणी!

VIEW ALL

Read Next Story