'तारक मेहता...'च्या वादादरम्यान अभिनेत्रीच्या बिकीनी फोटोनं लावली आग!

आराधना शर्मा

आराधना शर्मानं तारक मेहता का उल्टा शर्मा या मालिकेत काम केलं आहे.

आराधनाचा ग्लॅमरस लूक

आराधनाचा ग्लॅमरस लूकचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतात.

बिकीनी फोटो चर्चेत

आराधनाचे बिकीनी फोटो हे नेहमीच चर्चेचा विषय ठरतात.

सोशल मीडियाच्या माध्यमानं चाहत्यांच्या संपर्कात

आराधना ही सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते.

बोल्डनेसच्या हद्द पार

राधनानं बोल्डनेसच्या सगळ्या हद्द पार केल्या आहेत.

इन्स्टाग्रामवर फॉलोवर्स

इन्स्टाग्रामवर आराधनाचे 454K फॉलोवर्स आहेत.

ट्रेन्ड डान्सर

आराधना ही एक ट्रेन्ड डान्सर देखील आहे. (All Photo Credit : Aradhana Sharma Instagram)

VIEW ALL

Read Next Story