फोटोत दिसणाऱ्या या अभिनेत्याला तुम्ही ओळखलंत का? सध्या याची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे.

त्याचा हा फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतो आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून हा सुयश टिळक आहे.

यावेळी त्याचे काही फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावेळी तो 'स्टार प्रवाह'वरील 'अबोली' या मालिकेतून दिसणार आहे.

त्याच्या या मालिकेतून विविध भुमिका या फोटोंतून दिसत आहेत. यात स्त्री पात्रंही दिसतं आहे. याधीही त्यानं स्त्री भुमिका केली होती. 'शॉक कथा' या वेबसिरिजमधून त्यानं ही भुमिका केली होती. त्याचा फोटोही व्हायरल झाला होता.

त्याच्या या नव्या भुमिकेसाठी त्याला सर्वांनीच शुभेच्छा दिल्या असून नेटकरीही सकात्मक प्रतिक्रिया देत आहेत.

सचित राजे हे पात्रं तो साकारत आहे.

सध्या सुयश टिळकची जोरात चर्चाही आहे.

VIEW ALL

Read Next Story