स्टार किड ज्या शाळेत तिथली फी ऐकून डोळे गरगरतील.

ऐश्वर्या आणि अभिषेक यांची मुलगी आराध्या धिरूबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकते.

शाहरुख खानचा मुलगा अब्राम देखील याच शाळेत शिकतो.

ऋतिक रोशनची मुल रिदान आणि रियान अंबानी स्कूलमध्ये शिकतात.

आमिर खान, चंकी पांडे, श्रीदेवी, करिश्मा कपूर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींची मुले याच शाळेत शिकत आहेत.

मुंबईतील वांद्रे (पूर्व) येथील बीकेसी कॉम्पलेक्समध्ये हे अंबानी स्कूल आहे.

या शाळेची फी अव्वाच्या सवा आहे. 2 ते 5 लाखांपर्यंत फी आहे.

VIEW ALL

Read Next Story