Sunny Leone च्या अडल्ट चित्रपट करण्याच्या निर्णयामुळे आईला लागले होते मद्यपानाचे व्यसन!

सनी लिओनी

सनी लिओनी ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिचा अडल्ट चित्रपटांमध्ये काम करण्याचा निर्णय तिच्या आईला आवडला नव्हता.

आई मद्यपानाच्या आहारी गेली होती

सनीची आई तिनं अडल्ट चित्रपटांमध्ये काम करण्याच्या आधीच मद्यपान करून लागली होती.

आईच्या व्यसनामुळे भांडण

आईच्या व्यसनामुळे त्यांच्या घरी सतत भांडण व्हायची. तिची आई मद्यपानावर तिच्यापेक्षा जास्त प्रेम करू लागली होती. कारण तिच्या आईला त्याचे व्यसन लागले होते.

सनीच्या आईला पडत नव्हता फरक

सनीनं मिड डेला दिलेल्या मुलाखतीत याविषयी सांगितलं होतं की तिची आई मद्यपानाच्या आहारी तिच्या अडल्ट चित्रपटांमध्ये काम करण्याचा निर्णयामुळे गेली. तिची आई तिला कंटाळली होती. तिच्या आईला तिचा त्रास व्हायचा. सनी लवकर येते की लेट येते घरी किंवा ती काय करते याचा फरक पडत नव्हता.

सनी का बदललं होतं नाव?

सनीला एका मॅगझिनला मुलाखत दिली होती. त्यावेळी तिचं स्टेजवर असलेलं नाव काय आहे असा प्रश्न विचारता तिनं सनी असं उत्तर दिलं होतं.

सनी नावाचा आईला आला होता राग

सनीच्या भावाचं नाव संदिप सिंग असं आहे. तर त्याला कुटुंबातील लोक सनी म्हणून हाक मारतात. अशात सनीच्या लक्षात तेच नाव आल्यानं मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत तिनं सनी असं नाव सांगितलं. भावाचं नाव वापरल्यानं सनीचा तिच्या आईला राग आला होता.

अडल्ट चित्रपटात काम करणं पडलं महागात

सनीनं याविषयी एका मुलाखतीत सांगितलं होतं की "हे मानसिकदृष्ट्या असे काहीतरी होते ज्याला आतून ठीक करणं आवश्यक होते. यात माझा किंवा माझ्या भावाचा किंवा माझ्या वडिलांचा काहीही संबंध नाही."

डॅनियल वेबरशी लग्न

सनीनं डॅनियल वेबरशी लग्न केलं. त्यांना तीन मुलं असून 2017 साली त्यांनी निशाला दत्तक घेतलं तर त्यांना दोन जुळी मुलं असून नूह आणि अशर अशी त्यांची नावं आहेत. त्यांचा जन्म हा सरोगसीच्या माध्यमातून झाला. (All Photo Credit : Sunny Leone Instagram)

VIEW ALL

Read Next Story