... म्हणून ईशा देओलचं लग्न सनी- बॉबीनं टाळलं होतं

करण देओलच्या मुलाच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत

या लग्नसोहळ्यात चर्चा होती ती म्हणजे ईशा आणि अहाना देओलची

सनीच्या सावत्र बहिणी या लग्नाला उपस्थित नव्हत्या. यानंतर ईशाच्या लग्नाचा एक किस्साही चर्चेत आलाय

ईशा देओलच्या लग्नात तिचे सावत्र भाऊ सनी व बॉबी दोघेही गेले नव्हते

सनी-बॉबी यांची आई प्रकाश कौर यांना वाईट वाटेल म्हणून दोघांनी लग्नाला जाणे टाळले

धर्मेंद्र आणि हेमामालिनीच्या लग्नाला प्रकाश कौर यांचा विरोध होता

ईशा देओलने 2012मध्ये उद्योजक भरत तख्तानीसोबत लग्न केले होते

ईशाच्या लग्नातील सारे विधी चुलत भाऊ अभय देवोलने केले होते

ईशाच्या लग्नावेळी दोघे भाऊ विदेशात शूटिंग करत होते, असं हेमा मालिनी यांनी म्हटलं होतं.

VIEW ALL

Read Next Story