रावण

आदिपुरूष हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. (Photo: r/BollyBlindsNGossip/Reddit)

जटायू

सोबतच या चित्रपटाला सध्या टीका सहन करावी लागते आहे. (Photo: r/BollyBlindsNGossip/Reddit)

जाम्बवान

परंतु सध्या चर्चा रंगली आहे ती म्हणजे आदिपुरूषच्या एआय फोटोंची. (Photo: r/BollyBlindsNGossip/Reddit)

लक्ष्मण

आदिपुरूषच्या एआय फोटोंची सध्या सगळीकडेच चर्चा रंगली आहे. (Photo: r/BollyBlindsNGossip/Reddit)

रामायणातील एक दृश्य

यावेळी हे फोटो पाहून नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Photo: r/BollyBlindsNGossip/Reddit)

हनुमान

यामध्ये प्रभु श्री राम, हनुमान, रावण, सीता आणि अनेक पात्रांचे फोटो व्हायरल झाले आहेत. (Photo: r/BollyBlindsNGossip/Reddit)

लक्ष्मण

सध्या या फोटोंचीच चर्चा आहे. (Photo: r/BollyBlindsNGossip/Reddit)

सीता

आदिपुरूषची स्टारकास्ट एआयतून रिक्रियेट केली आहे. (Photo: r/BollyBlindsNGossip/Reddit)

राम

तुम्ही हे फोटोज पाहिलेत का? (Photo: r/BollyBlindsNGossip/Reddit)

VIEW ALL

Read Next Story