या फोटोंमध्ये मिथिला पालकर बिकीनीमध्ये दिसत आहे.


मिथिला पालकर तिच्या अभिनयासोबतच फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते.


मिथिलाचा फॅशन सेन्स खूप चांगला असल्याच तिच्या अनेक चाहते सांगतात.


मिथिला मराठमोळा असू दे किंवा वेस्टर्न लूक असू दे सगळ्याला ती खूप चांगल कॅरी करते.


सोशल मीडियावर तिच्या या बोल्ड अंदाजाचं चाहत्यांकडून कौतूक केलं जात आहे.


सोशल मीडियावर मिथीलाचे हे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.

VIEW ALL

Read Next Story