सुपरस्टार कुटुंबातील 'हा' अभिनेता आज उपमुख्यमंत्री; कोण आहे त्याचा मोठा भाऊ?

साऊथमधील सुपरस्टार म्हणून ज्यांना ओळखले जाणारे अभिनेते पवन कल्याण यांनी नुकतीच आंध्रप्रदेशच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

पवन कल्याणयांनी सिनेमातून साकारलेल्या विविध भूमिकांमधून चाहत्यांची मनं जिंकणारे पवन कल्याण तिनदा विवाहबंधनात अडकले आहेत.

1997 मध्ये ते पहिल्यांदा विवाह बंधनात अडकले. मात्र 2007 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

2009 मध्ये त्यांनी रेणू देसाई यांच्याशी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली मात्र हे नातं फार काळ टिकू शकलं नाही.

2013 मध्ये पवन कल्याण यांनी तिसऱ्यांदा रशियाच्या अन्ना लेजनेवा यांच्याशी विवाह बंधनात अडकले.

पवन कल्याण हे साऊथचे लोकप्रिय अभिनेते चिरंजीवी यांचे भाऊ आहेत. यांच्या कुटुंबातील नऊ जणं साऊथचे सुपरस्टार आहेत.

अल्लू अर्जूनची आत्या सुरेखा या चिरंजीवी यांची पत्नी आहे. अल्लू अर्जुनच्या कुटुंबातील तीन पिढ्या तेलुगु सिनेमातील सुपरस्टार म्हणून ओळखल्या जातात.

अल्लू अर्जूनचे आजोबा देखील साऊथ सिनेमातील दिग्गज कलाकार होते.

चिरंजीवी यांची तीन मुलं आणि अल्लू अर्जून हे बहिण भाऊ असून सुष्मिता, श्रीजा आणि राम चरण हे देखील साऊथचे प्रसिद्ध कलाकार आहेत.

VIEW ALL

Read Next Story