साऊथच्या अभिनेत्रींचा पहिला पगार किती? ऐकून बसेल धक्का

नयनतारा तामिळ सिनेमातील सर्वात जास्त फी घेणारी अभिनेत्री आहे. तिला पहिल्या व्हिडीओसाठी 500 रुपये मिळाले होते.

समंथाने दहावीला असाताना एका हॉटेलमध्ये काम केलं होतं. तिला 500 रुपये पगार म्हणून मिळाले होते.

त्रिष्णा कृष्णनला एका छोट्या रोलसाठी 500 रुपये मिळाले होते.

काजल अग्रवालला तिचा पहिला सिनेमा 'क्यो हो गया ना'साठी 30-40 रुपये दिले गेले होते.

किर्ती सुरेशला कॉलेजमध्ये एका फॅशन शोमध्ये सहभागी होण्यासाठी 500 रुपये मिळाले.

रश्मिका मंदानाला डेब्यू फिल्मसाठी दीड लाख रुपये मिळाले होते.

(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story