मंदिरात गेल्यावर आपल्याला शांती मिळते. आपण काहीही तक्रार किंवा समस्या असली तरी त्यातून आपल्याला समाधान मिळेल असे वाटते.
मंदिरात जाण्याआधी काही गोष्टी असतात ज्या कधीच करायला नको. त्याविषयी जाणून घेऊया.
कधीच अंघोळ न करता मंदिरात जाऊ नका.
नेहमीच चप्पल बाहेर काढून मंदिरात जा.
मंदिरात जाताना चुकूनही चामड्याच्या वस्तू घेऊन जाऊ नका.
नेहमी घंटा वाजवून मंदिरात प्रवेश करा. त्याशिवाय चुकूनही प्रवेश करू नका.
(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)