सिद्धार्थला बर्थडेला मिळाला 'गोड गोड पापा'; पत्नी किआराने शेअर केला Kissing चा खासगी फोटो

नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचा आज वाढदिवस असून त्यानिमित्त त्याची पत्नी आणि अभिनेत्री कियारा अडवाणीने एक खास पोस्ट केली आहे.

खासगी फोटो

कियाराने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये सिद्धार्थच्या बर्थ डेच्या खासगी सेलिब्रेशनचे फोटो आणि क्षण आहेत.

ब्लॅक आणि सप्तरंगी...

ब्लॅक वन पीसमध्ये कियारा आणि सप्तरंगी टी-शर्टमध्ये सिद्धार्थ बर्थ डे साजरा करताना दिसत आहेत.

केक कटींग

सिद्धार्थ वाढदिवसाचा केक कापताना दिसत आहे.

खास केक

सिद्धार्थसाठी मागवलेला खास फिल्मी थीम केक या व्हिडीओत दिसत असून सिद्धार्थचे अनेक फोटो केकवर आहेत.

सिद्धार्थचा मिनिएचर

या केकवर सिद्धार्थचा मिनिएचर म्हणजेच छोट्या आकाराचा बाहुलाही पाहायला मिळत आहे.

माथ्याचं चुंबन

एका फोटोत सिद्धार्थ कियाराच्या माथ्याचं चुंबन घेताना दिसतोय. या फोटोवर 'हॅपी बर्थ डे लव्ह' असं लिहिलेलं आहे.

लिपलॉक करतानाचा फोटो

कियारा आणि सिद्धार्थचा लिपलॉक करतानाचा फोटोही अभिनेत्रीच्या इन्स्टाग्राम स्टेटसमधील या पोस्टमध्ये दिसत आहे.

11 महिन्यांआधी लग्नबंधनात अडकले

7 फेब्रुवारी 2023 रोजी कियारा आणि सिद्धार्थ विवाहबंधनात अडकले.

लग्नानंतरचा पहिलाच वाढदिवस

सिद्धार्थचा हा लग्नानंतरचा पहिलाच वाढदिवस असून तो दोघांनी एकदम दणक्यात साजरा केला आहे.

VIEW ALL

Read Next Story