शिवाली परबची चांगलीच चर्चा

शिवाली परब ही अभिनेत्री अनेकदा चर्चेत असते.

सोशल मीडियावर चांगलीच चर्चा

सोशल मीडियावरही ती प्रचंड सक्रिय आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली असते.

पुन्हा चर्चा

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' ही मालिका सध्या सर्वत्र गाजते आहे. त्यामुळे तिची पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

मुलांकडून गिफ्ट्स मिळतात?

यावेळी तिनं एका युट्यूब चॅनलला मुलाखत दिली आहे. त्यावेळी तिला प्रश्न विचारण्यात आला की तिला मुलांकडून गिफ्ट मिळतात का?

मला गिफ्ट्स आवडतात

त्यावेळी ती म्हणाली आहे की, ''नाही, मुलं फार बोरिंग असतात. मला गिफ्ट्स आवडतात. मला चालतील गिफ्ट मिळालेले''

गिफ्ट्सची इच्छा

यावेळी तिनं फॅन्सकडून काही गिफ्ट्सची इच्छा व्यक्त केली आहे.

काय काय पाहिजे शिवालीला?

ती म्हणाली, ''मला फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन द्या, आणि मुंबईत एक घरंही द्या.''

VIEW ALL

Read Next Story