8 लाखांहून अधिक लाईक्स

हे फोटोशूट सुप्रसिद्ध फोटोग्राफर तेजस नेरूळकरचं आहे. आत्तापर्यंत या फोटोला 8 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. (Photo: Shehnaaz Gill Instagram)

ब्लॅक गाऊन आणि ग्लोडन ज्वेलरी

सध्या तिचं असंच एक फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. ज्यामध्ये तिनं ब्लॅक गाऊन आणि ग्लोडन ज्वेलरी परिधान केली आहे. (Photo: Shehnaaz Gill Instagram)

फोटोंना चाहत्यांचा तूफान प्रतिसाद

आपलं फोटोशूटही तिनं इन्टाग्रामवर टाकते. तिच्या या फोटोंना चाहत्यांचा तूफान प्रतिसाद येतो. (Photo: Shehnaaz Gill Instagram)

सोशल मीडियावर सक्रिय

इन्टाग्रामवर शेहेनाज सक्रिय असते ती आपले सर्वच अपडेट सोशल मीडियावर पोस्ट करत असते. (Photo: Shehnaaz Gill Instagram)

सलमानसोबत चित्रपट

सध्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर तूफान प्रतिसाद मिळतो आहे. शेहेनाज गिल आणि सलमान खानचंही बॉन्डिंग वेगळं आहे. (Photo: Shehnaaz Gill Instagram)

शेहेनाजचा चित्रपट प्रदर्शित

शेहेनाज गिलचा 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. (Photo: Shehnaaz Gill Instagram)

सौंदर्य आणि चाहत्यांचे प्रेम

शेहेनाज गिल आपल्या अभिनयानं सगळ्यांनाच घायाळ करते परंतु तिच्या सौंदर्याचेही अनेकजणं फॅन्स आहेत. (Photo: Shehnaaz Gill Instagram)

VIEW ALL

Read Next Story