एकदा हेअरकट करण्यासाठी सुहाना खान करते 'इतका' खर्च; Nails चा खर्चही थक्क करणारा

सुहानाची बॉलिवूडमध्ये एन्ट्री

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानची लेक सुहाना खान अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण करत आहे.

ऑन स्क्रीन लूकमुळे चर्चेत

तशी सुहाना खान ही तिच्या सोशल मीडियामुळे कायमच चर्चेत असते. मात्र सध्या ती तिच्या ऑन स्क्रीन लूकमुळे चर्चेत आहे.

'द आर्चिज'मधून अभिनय सृष्टीमध्ये पदार्पण

सुनाहा खान ही झोया अख्तरच्या 'द आर्चिज'मधून अभिनय सृष्टीमध्ये पदार्पण करणार असून 'द आर्चिज'चा ट्रेलरही समोर आला आहे.

हेअरकट आणि नखांवर किती खर्च करते?

सुहानाचा खानचा 'द आर्चिज'मधील लूक फारच चर्चेत आहे. मात्र सुहाना खान खऱ्या आयुष्यात पार्लरमध्ये हेअरकट आणि नखांवर किती खर्च करते माहितीये का?

मायलेकी एकत्र गेल्या ब्यूटी बारमध्ये

सुहाना खान आणि तिची आई गौरी खान या दोघीही मध्यंतरी दुबईमधील 'रेजीन ब्यूटी बार'मध्ये गेल्या होत्या.

हेअरस्टाइलचा खर्च किती?

दुबईमधील 'रेजीन ब्यूटी बार'मध्ये हेअरकटची किमान किंमत 200 एडीएच म्हणजेच भारतीय चलनानुसार 5 हजार रुपयांपासून सुरु होते. ही किमान किंमत आहे.

नखंही कोरुन घेतली

सुहानाने दुबईमधील 'रेजीन ब्यूटी बार'मध्ये तिच्या नखंही कोरुन घेतली.

नखांसाठी किती खर्च केला?

दुबईमधील 'रेजीन ब्यूटी बार'मध्ये नेल एक्सटेन्शनची किमान किंमत 320 एडीएच भारतीय चलनानुसार 7 हजार 500 रुपयांपासून सुरु होते. मात्र सुहानाने याहून महागडी कस्टम डिझाइन करुन घेतली आहे.

भरपूर वेळ आणि पैसा खर्च करते

सुहाना खान ही स्वत:च्या सौंदर्यावर भरपूर वेळ आणि पैसा खर्च करते असेच यावरुन म्हणता येईल.

VIEW ALL

Read Next Story