दिशा पटनी जेव्हा कॅमेऱ्यासमोर येते तेव्हा नेहमी काहीना काही चर्चा सुरू होतेच.

तर फोटोंमध्ये बघूया दिशा पटानीचा ग्लॅमरस लूक.

मुंबईतील लेट नाईट लाइफस्टाइल एशिया दिवाळी पार्टीमध्ये अनेक स्टार्स आले होते आणि यामध्ये दिशा पटानीही आली होती.

या दिवाळी पार्टीसाठी दिशा पटानीने लाल रंगाची लेहेंगा साडी परिधान केली होती आणि कॅमेऱ्यासमोर सुंदर पोजही दिली.

या प्लेन रेड कलरच्या साडीतील दिशा पटानीचा लूक खूपच फॅशनेबल आणि मॉडर्न आहे आणि तिच्या चाहत्यांना ही लुक खूप आवडले.

दिशाचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

तर येत्या काही वेळात दिशा आपल्याला तिच्या आगामी आहे ज्याचे नाव कल्की 2898 एडी असे आहे.

VIEW ALL

Read Next Story