सना खान दुसऱ्यांदा आई झाली आहे. तिने एका मुलाला जन्म दिला आहे.
सना खानने दुसऱ्यांदा आई झाल्यानंतर 20 दिवसांनी तिच्या मुलाचे नाव घोषित केले आहे.
सना खानने चित्रपटसृष्टीचा निरोप घेतला आणि मौलाना अनस सय्यदसोबत गुपचूप विवाह केला. त्यानंतर त्यांना पहिला मुलगा झाला.
पहिल्या मुलगा झाल्यानंतर सना खानला मुलगी हवी होती मात्र, तिला दुसऱ्या मुलगा झाला.
नुकताच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करून दुसऱ्या मुलाच्या नावाची घोषणा केलीय.
सना खानने तिच्या दुसऱ्या मुलाचे नाव सय्यद हसन जामिल ठेवले आहे. नाव ऐकून नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं आहे.