Sam Bahadur BOC day 1 : विकी कौशलच्या 'सॅम बहादुर'नं पहिल्या दिवशी केली इतक्या कोटींची कमाई

विकी कौशल

विकी कौशल या चित्रपटात फिल्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांच्या भूमिकेत दिसत आहे.

बॉक्स ऑफिसवर क्लॅश

विकीचा हा चित्रपट रणबीर कपूरच्या 'ॲनिमल' या चित्रपटाशी क्लॅश झाला आहे. हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले आहेत.

चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रतिसाद

या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

पहिल्या दिवशी केली इतकी कमाई

सकनिल्कनं दिलेल्या माहितीनुसार, विकी कौशलच्या सॅम बहादुर चित्रपटानं पहिल्याच दिवशी 5.50 कोटींची कमाई केली.

चित्रपटाचं बजेट

विकी कौशलच्या या चित्रपटाचं एकूण बजेट हे 55 कोटींचं आहे.

विकीच्या इतर चित्रपटांनी किती कमाई केली?

विकी कौशलचा या आधी जरा हटके जरा बचके हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानं 5.49 कोटींची कमाई केली. तर द ग्रेट इंडियन फॅमिलीनं 1.4 कोटींची कमाई केली.

कोण आहेत कलाकार?

विकी कौशलसोबत या चित्रपटात फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा, गोविंद नामदेव आणि मोहम्मद जीशान अय्यूब महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. (All Photo Credit : Vicky Kaushal Instagram and Social Media)

VIEW ALL

Read Next Story