‘सैराट’ चित्रपटातून नावारूपाला आलेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू.

आज रिंकूला कोणत्याही ओळखीची गरज नाही.

रिंकूने नुकतेच समर लूकमध्ये फोटोशूट केले आहे.

रिंकूच्या फोटोशूटवर नेटकऱ्यांनी ‘Cuteness’ आणि ‘Pretty’ अशा कमेंट्स केल्या आहेत.

शेअर केलेल्या फोटोत रिंकू जांभळ्या रंगाच्या फ्रॉकमध्ये दिसत आहे. सिंपल हेअर स्टाईल आणि सिंपल मेकअप असलेला हा लूक चाहत्यांना आकर्षित करत आहे.

आपल्या सोज्वळ रूपामुळे तिला नेहमीच चाहत्यांचे प्रेम मिळाले आहे.

रिंकूचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

VIEW ALL

Read Next Story