सैराटमुळं घराघरात पोहोचलेली आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु सोशल मीडियावर चर्चेत असते

रिंकूच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे.

इन्स्टाग्रामवर रिंकू राजगुरूने काही फोटो शेअर केले आहेत.

रिंकूच्या या फोटोंमध्ये तिचा नवीन लूक दिसून येतोय. हा लूक तिच्या चाहत्यांनाही पसंत पडलाय

रिंकूच्या चाहत्यांनी तिच्या फोटोंवर कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे

एका युजर्सने पोरगी मॉर्डर्न झाली, अशी कमेंट केली आहे. तर, एकाने मॉर्निंग ब्यूटी अशी कमेंट केली आहे.

रिंकुचा हा हॉट आणि ग्लॅमरस अंदाज चांगलाच चर्चेत आला आहे

VIEW ALL

Read Next Story