रेखाने 1990मध्ये बिझनेसमन मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्न केलं. हे लग्न आणि नातं अवघे 7 महिने टिकून राहिलं. यानंतर त्यांचा मृत्यू झाला.
रेखा यांचं खासगी नातं कधीच यशस्वी राहिलं नाही. लग्नानंतर त्यांनी अनेकदा योग्य जोडीदार शोधत असल्याच मत व्यक्त केलं.
रेखा यांनी सांगितलं होतं की, योग्य व्यक्ती मिळाल्यावर मी नक्कीच मन बदलेन. लग्न करण्यासाठी रेखा तयार होत्या.
रेखाने एका मुलाखतीत मुलाबद्दल, मातृत्वाच्या अनुभवाबद्दल अगदी मनापासून काय वाटतं हे सांगितलं होतं.
रेखा यांनी सांगितलं मुलं का नाही झालं यावर उत्तर दिलं आहे. रेखा म्हणाली की, तिला कधीच बाळ नको होतं.
रेखा अतिशय मोकळेपणाने सांगते की, ती कधीच बाळाला मिस करत नाही
रेखा म्हणाली होती, जर तिला कुणी लग्नासाठी मुलगा मिळालाच तर त्यांना मुलं होणार नाहीत.
तर हे माझ्या जबाबदाऱ्यासोबत अनफेअर असेल
रेखा म्हणाली होती की, जर मला मुलं झालं तर मी इतर कशालाच प्राधान्य देऊ शकत नाही.