नॅशनल क्रश रश्मिका म्हणते मी विवाहित! मग दिला सुखद धक्का...

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदाना ही नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाते.

डेटिंगच्या चर्चा

रश्मिका आणि विजय देवरकोंडा हे दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहेत.

फोटो व्हायरल

रश्मिका आणि विजय देवरकोंडा यांचे अनेकदा फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असल्याचे आपण पाहतो.

रश्मिकाचं झालंय लग्न

रश्मिकाचं लग्न झाल्याच्या खुलासा तिनं केला आहे.

रश्मिकानं कोणाशी केलंय लग्न?

तिचं लग्न कधीच झाल्याचे रश्मिकानं सांगितले. पुढे हे लग्न तिनं गुपचूप केलं आहे. कोणाशी लग्न केलं यावर बोलत रश्मिका म्हणाली की तिनं एनीमेच्या 'नरुटो' शी लग्न केलं.

नरुटोची चाहती

जपानी एनीमे कॅरेक्टर आणि नरुटो शिपूडेन अनेकांना आवडतो. त्याचे लाखो चाहते आहेत. त्यातील एक रश्मिका आहे.

खऱ्या आयुष्यात रिलेशनशिप

विजय देवरकोंडासोबत रश्मिका रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा असून त्या दोघांनी यावर कधीच वक्तव्य केलं नाही.

रश्मिकाचा यावर जडलाय जीव

रश्मिकानं सांगितलं की नरुटोला तिनं तिचं हृदय दिलं आहे. ते माझं आवडतं पात्र आहे. मी त्याच्याशी जोडलेली आहे. (All Photo Credit : Rashmika Mandanna Instagram)

VIEW ALL

Read Next Story