'या' कॉन्ट्रोव्हर्सीमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला होता Ranveer Singh

एमआयबी रोस्ट

रणवीर सिंग एकदा एमआयबी रोस्ट नावाच्या शोमध्ये पोहोचला होता. त्यावेळी त्याची जी भाषा होती ती अनेकांच्या पसंतीस उतरली होती त्यामुळे तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले होते.

एक था टायगर

रणवीर सिंगनं एकदा सलमान खानच्या एक था टायगर या चित्रपटावर केलेल्या कॉमेन्टमुळे त्याला ट्रोल करण्यात आले होते.

बाजीराव मस्तानी

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांचा बाजीराव मस्तानी हा चित्रपट चांगलाच चर्चेत आला होता. या चित्रपटातील काही सीन्समुळे तो वादाच्या भोवऱ्यात अडकला होता.

अनुष्का शर्मावरील कमेंट

रणवीर आणि अनुष्का या दोघांनी बॅन्ड बाजा बारात या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदारर्पण केले. त्यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली पण त्यानं अनुष्कावर केलेल्या कमेंटमुळे तो चर्चेत होते.

पैसे देत केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण

रणवीर सिंगनं बॉलिवूडमध्ये पैसे देत पदार्पण केल्याच्या चर्चा एकेकाळी सुरु होत्या.

जॅक अॅन्ड जोन्स जाहिरात

रणवीर त्याच्या जॅक अॅन्ड जोन्स या त्याच्या जाहिरातीमुळे चर्चेत आला होता. या जाहिरातीत रणवीर एका मुलीला त्याच्या खांद्यावर घेऊन जाताना दिसला. त्यामुळे त्याला ट्रोल करण्यात आले होते.

प्रियांका चोप्रा

प्रियांका चोप्राला रणवीरनं एक दिवस अचानक किस केलं होतं. त्यामुळे तो वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. कारण प्रियांकाला ही गोष्ट आवडली नव्हती. ही गोष्ट 'दिल धडकने दो' या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान झाली होती.

दीपिकासोबत लग्न

दीपिका आणि रणवीर यांच्या लग्नामुळे चर्चेत आले होते. त्यांनी आनंद कारजच्या विधीं दरम्यान शिख धर्माच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे म्हटले जात होते.

न्यूड फोटोशूट

रणवीर सिंगनं काही दिवसांपूर्वी एका मॅग्झीनसाठी न्यूड फोटोशूट केलं होतं. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याला अनेकांनी ट्रोल केलं होतं. (All Photo Credit : Ranveer Singh Instagram)

VIEW ALL

Read Next Story