रणबीरने 70 कोटी घेतले :

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणबीर कपूर या भयानक भूमिकेसाठी सुमारे 70 कोटी रुपये घेत आहे.

रश्मिकाने 4 कोटी घेतले :

या चित्रपटात रश्मिका मंदान्ना पहिल्यांदाच रणबीरसोबत दिसणार आहे. रिपोर्ट्सनुसार, रश्मिकाने 4 कोटी रुपये घेतले आहेत.

अनिल कपूर 2 कोटी :

या चित्रपटात अनिल कपूरने रणबीर कपूरच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर या भूमिकेसाठी सुमारे 2 कोटी रुपये घेण्यात आले आहेत.

बॉबी देओल 4 कोटी :

बॉबी देओलच्या करिअरला 'आश्रम' वेब सीरिजमधून परत चालना मिळाली. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर बॉबी देओल जवळपास 4 कोटी रुपये घेत आहे .

राघव बिनानी :

राघव बिनानीही या चित्रपटात आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर तो या चित्रपटासाठी जवळपास 50 लाख रुपये घेत आहे.

बिपिन कारकी 50 लाख

या चित्रपटात बिपिन कार्की रणबीरच्या भावाची भूमिका साकारत आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर त्याने सुमारे 50 लाख रुपये घेतले.

1 डिसेंबर रोजी प्रदर्शित होईल.

'Animal ' हा चित्रपट १ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. याचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा यांनी केले आहे.

आज पॉवरफुल टीझर झाला रिलीझ

या चित्रपटाचा टीझर पॉवरफुल आहे आणि तो पाहता या अभिनेत्याने चित्रपटात आपल्यातील प्राण्याला जागृत केल्याचे दिसते.

VIEW ALL

Read Next Story