भन्साळींच्या 'लव्ह अँड वॉर' साठी रणबीर कपूरने कोणत्या अटी ठेवल्यात?

लव्ह अँड वॉर

दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांनी नुकताच त्यांच्या आगामी 'लव्ह अँड वॉर' चित्रपटाची घोषणा केलीये. या सिनेमात तीन प्रमुख कलाकार पहायला मिळतील.

आलिया भट्ट

लव्ह अँड वॉर चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत.

कोणत्या अटी?

मात्र, रणबीर कपूरने हा सिनेमा शूट करण्याआधी काही अटी ठेवल्या आहेत. त्या अटी नेमक्या कोणत्या?

पहिली अट

रणबीरकडे अनेक प्रोजेक्ट्स असल्याने चित्रपटाचे शूटिंग दिलेल्या वेळेत पूर्ण झाले पाहिजे, अशी पहिली अट ठेवली आहे.

वेळ निश्चित

शूटिंगची वेळ किंवा तास निश्चित असावी, अशी दुसरी अट आहे. सावरिया सिनेमावेळी त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता.

शिस्त

प्रत्येक विभागात शिस्त असावी, अशी अट देखील रणबीर कपूरने लव्ह अँड वॉर चित्रपटासाठी ठेवली आहे.

शुटिंग कधी

लव्ह अँड वॉर सिनेमाचं शुटिंग नोव्हेंबर 2024 ते जुलै 2025 पर्यंत या कालावधीत होईल, अशी माहिती समोर आलीये.

VIEW ALL

Read Next Story