प्रियांका चोप्राचा अंदाज

प्रियंका चोप्रा आपल्या हटके आणि आगळ्यावेगळ्या स्टाईलसाठी ओळखली जाते. (Priyanka Chopra: Instagram)

फॅमिलीसोबत अनेकदा एकत्र

नीक जोनास आणि प्रियांका चोप्रा या कायमच एकत्र स्पॉट होताना दिसतात. (Priyanka Chopra: Instagram)

प्रियंका चोप्राची हटके पोस्ट

आपल्या लेकीचेही फोटोज प्रियांका ही अनेकदा पोस्ट करताना दिसते. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली असते. (Priyanka Chopra: Instagram)

पती आणि मुलीसोबत रॉमेण्टिक फोटो

आता पुन्हा एकदा तिनं आपल्या पतीसोबत आणि लेकीसोबत एक फोटो शेअर केला आहे. (Priyanka Chopra: Instagram)

हटके कॅप्शन

यावेळी तिनं कॅप्शनमध्ये लिहिलंय की, 'जूलै एखाद्या पिक्चरप्रमाणे होता.' (Priyanka Chopra: Instagram)

निक जोनाससोबत कोझी फोटो

यावेळी तिचा निक जोनाससोबत त्यांच्या मांडीवर बसलेला फोटो तिनं शेअर केला आहे. (Priyanka Chopra: Instagram)

फोटोंची चर्चा

सध्या या फोटोंची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली आहे. (Priyanka Chopra: Instagram)

लोकप्रियता

प्रियांका ही हॉलिवूडची सर्वात मोठी आणि आता एस्टॅब्लशिस्ट एक्टर झाली आहे. (Priyanka Chopra: Instagram)

VIEW ALL

Read Next Story