महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रियदर्शनी इंदलकर नेहमीच कोणत्याना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोत ती हिरव्या रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसत आहे.

हे फोटो शेअर करत प्रियदर्शनीने कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, हिरवी मिर्ची

हलका मेकअप केसांचा बन आणि सिंपल ज्वेलरी प्रियदर्शनीचा लूकची शोभा वाढवत आहे.

सोशल मीडियावर प्रियदर्शनीचा खूप मोठा चाहता वर्ग आहे.

तिचे हे ग्लॅमरस फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.

VIEW ALL

Read Next Story