तू अप्सरा तू मनमोहिनी...

पांढऱ्या शुभ्र ड्रेसमध्ये प्रार्थना बेहेरेचा हॉट लूक!

प्रार्थना बेहेरे

महाराष्ट्रातील ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक अशी प्रार्थना बेहेरे हिची ओळख आहे.

सोज्वळ अभिनेत्री

मराठी चित्रपटसृष्टीतील सुंदर, गोड आणि सोज्वळ अभिनेत्री असं म्हटलं की चेहरा आठवतो तो प्रार्थना बेहेरेचा.

सौंदर्यासाठी प्रसिद्ध

मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सौंदर्यासाठी विशेष प्रसिद्ध आहे.

सोशल मीडिया

प्रार्थना बेहेरे ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते.

प्रार्थना बेहेरे फोटो

अशातच प्रार्थना बेहेरेने काही फोटो शेअर केले आहेत.

हॉट लूक

सध्या पांढऱ्या शुभ्र ड्रेसमध्ये प्रार्थना बेहेरेचा हॉट लूक दिसून आला आहे.

चाहत्यांना भुरळ

प्रार्थनाच्या अदा पाहून चाहत्यांना भुरळ पडल्याचं दिसून येतंय.

VIEW ALL

Read Next Story