विमान नगर सोशल (Viman Nagar Social)

विमान नगर सोशल हे रेस्टारंट त्याच्या विंटेज सजावट, कार्यक्षम सेवा, उत्कृष्ट वातावरण साठी ओळखले जाते. पुण्याच्या विमान नगर परिसरात हे रेस्टारंट आहे.

द स्यसि स्पून

सॅसी स्पून हे पुणे शहराच्या मध्यभागी असलेले F&B-नाईटलाइफ रेस्टारंट आहे. इथली आधुनिक सजावट आणि उत्तम भोजनासह, द सॅसी स्पून हे मित्रांसोबत रात्रीचा आनंद घेण्यासाठी योग्य ठिकाण आहे.

11 पूर्व स्ट्रीट कॅफे

पुण्यातील आवडत्या कॅफेपैकी 11 ईस्ट स्ट्रीट कॅफे हे एक आहे. ह्या कॅफे चे वैशिष्ट्य म्हणजे जर तुम्ही एखादा पाळीव प्राणी इथे घेऊन आल्यास तुम्हाला 10% सूट देण्यात येते.

तार्श गॅस्ट्रोनॉमी (Tarsh Gastronomia)

हिंजवडीतील तार्श गॅस्ट्रोनॉमी हे रेस्टॉरंट उत्तर भारतीय, इटालियन आणि पॅन-आशियाई फूड्स साठी प्रसिद्ध आहे. इथल्या सुंदर इंटिरिअर्स, अल्फ्रेस्को आसन व्यासंस्था आणि सुंदर पेंटिंग्स मुले इंस्टाग्राम फोटोंसाठी बेस्ट ठिकाण आहे.

कॅफे पोंडी (Cafe Pondi)

कॅफे पॉंडी ह्या रेस्टॉरंट मध्ये तुम्हाला पाँडिचेरीच्या फ्रेंच-प्रेरित वास्तुकला आणि शैलीची अनुभव घेता येईल. हे रेस्टारंट पुण्याच्या कल्याणी नगर परिसरात आहे.

ओह सो स्टोन! (Oh So Stoned!)

पुण्याच्या खराडी भागात हे रेस्टारंट आहे. पुण्यात यांच्या ४ शाखा आहेत.

मामागोटो (Mamagoto)

मामागोटो हे रेस्टॉरंट पुण्यातील सेनापती बापट रोड वर आहे. जपानी संस्कृतीने प्रेरित सजावट आणि फूड साठी हे रेस्टॉरंट प्रसिद्ध आहे.

द अर्बन फाउंड्री (The Urban Foundry)

पुण्याच्या बालेवाडी परिसरातील 'द अर्बन फाउंड्री' हे रेस्टारंट इंस्टाग्राम फोटोसाठी उत्तम पर्याय आहे.

ग्रॅण्डमाज कॅफे (Grandmama's Cafe)

ग्रॅण्डमाज कॅफे हे रेस्टारंट पुण्याच्या साउथ मेन रोड, कोरेगाव पार्क वर स्थित आहे......

पुण्यातील टॉप 10 Instagrammable Restaurant कोणते? जाणून घ्या

पुण्यातील लोकांसाठी किंवा पुणे फिरायला येणाऱ्यांसाठी ही 10 Instagrammable Restaurant परफेक्ट क्लिक साठी ठरतील उत्तम पर्याय..

VIEW ALL

Read Next Story