प्राजक्ता माळीला कसला आनंद झालाय?

Instagram Post करत म्हणाली...

प्राजक्ता माळी

सर्वांची लाडकी आणि स्टार मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीने मराठी मनोरंजन विश्वात वेगळं स्थान निर्माण केलंय.

लोकप्रियता

आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने भरपूर लोकप्रियता मिळवली आहे.

वेब सीरिजमध्ये जलवा

मराठी मालिका असो वा सिनेमा, वेब सीरिजमध्ये देखील तिने आपला जलवा दाखवलाय.

गोड हास्य

तिच्या गोड हास्यामुळे लाखो तरुणींचं ह्रदय पिळवटून टाकलंय. अशातच प्राजक्ता पुन्हा चर्चेत आली आहे.

इन्टाग्राम पोस्ट

नुकतीच प्राजक्ताने एक इन्टाग्राम पोस्ट केली, त्यात तिने आनंदी झाल्याचं पहायला मिळतंय.

20 लाखचा टप्पा पार

प्राजक्ता माळीने नुकतंच 20 लाख फॉलोवर्सचा टप्पा पार केलाय. त्यावर तिने आनंद व्यक्त केला आहे.

2 दशलक्ष कुटुंब

पुरेसे आभार मानू शकत नाही, आम्ही आता 2 दशलक्ष कुटुंब आहोत, असं प्राजक्ता माळी म्हणाली आहे.

फिटनेसचं रहस्य

दरम्यान, नुकतंच तिने आंतराराष्ट्रीय योग दिनी आपल्या फिटनेसचं रहस्य उलघडलं होतं.

VIEW ALL

Read Next Story