घटस्फोटानंतर अभिनेत्री सामंथा घालवतेय 'या' खास व्यक्तीसोबत वेळ

अनेकदा नागा चैतन्य रिलेशशिपमध्ये असल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. आणि हेच या सेलिब्रिटी कपलचं ब्रेकअप मागचं कारण आहे असं म्हटलं जात होतं.

मात्र सध्या सोशल मीडियावर अभिनेत्रीचे काही फोटो व्हायरल होत आहेत.

या फोटोत अभिनेत्रीसोबत एक खास व्यक्ती दिसत आहे.

ही खास व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून सामंथाची खूप जवळची मैत्रीण आहे.

सामंथा आणि तिची मैत्रिण वेकेशनला गेले होते. त्यावळचे हे फोटो आहेत.

फोटो शेअर

सामंथाने तिच्या सोशल मीडियावर तिचे हे फोटो शेअर केले आहेत.

VIEW ALL

Read Next Story