आता टायगरने त्याचं एक नवं फोटोशूट इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

टायगरचं हे फोटोशूट सध्या चांगलंच चर्चेत आहे.

या फोटोत टायगर गुलाबी रंगाच्या ब्लेजर ड्रेसमध्ये दिसत आहे.

हे फोटोशूट पाहून टायगरने बार्बी ट्रेंड फॉलो केल्याचं त्याच्या फॅन्सचं म्हणणं आहे.

सध्या टायगरचं हे फोटोशूट सोशल मीडियावर चांगलंच धुमाकूळ घालतंय.

टायगर श्रॉफ त्याच्या फिटनेस, अॅक्शन आणि डान्समुळे नेहमी चर्चेत असतो.

अनेकदा हा अभिनेता त्याचे फोटो सोशल मीडियवर शेअर करत असतो.

VIEW ALL

Read Next Story