गुनीत मोंगा यांची खंत

यावेळी गुनीत मोंगा यांनी मात्र खंत व्यक्त केली की, ''सगळ्यांना फक्त ऑक्सरचे कौतुक आहे. ज्याच्यामुळे मिळाला त्याचे नाही. सगळ्यांना ट्रॉफीसोबत फोटो हवा आहे परंतु माझ्यासोबत नाही.'' (Photos: Zee News)

दिलखुलास गप्पा

यावेळी कपिलशी तिघींनीही दिलखुलास गप्पा मारल्या. सोबतच आपल्या अनेक आठवणी, किस्से आणि मतं शेअरही केली. (Photos: Zee News)

'द कपिल शर्मा शो'ला हजेरी

गुनीत मौंगा यांनी ज्येष्ठ लेखिका सुधा मुर्ती, बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडन यांच्यासोबत 'द कपिल शर्मा शो'ला हजेरी लावली होती. (Photos: Zee News)

2019 ला पहिला ऑस्कर पुरस्कार मिळाला

याआधी त्यांना त्यांच्या 'पिरियड - एन्ड ऑफ सेन्टेन्स' या लघुपटाला 2019 मध्ये ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. (Photos: Zee News)

गुनीत मौंगा यांचीच चर्चा

त्यामुळे सर्वत्र गुनीत मौंगा यांचीच चर्चा होती. त्यांना दुसऱ्यांदा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. (Photos: Zee News)

गुनीत मोंगाकडे दोनदा ऑस्कर

गुनीत मोंगा यांच्या 'द एलफिंट व्हिसपर्स' या लघुपटाला ऑस्कर पुरस्कार जाहीर झाला आहे. (Photos: Zee News)

भारतीय चित्रपटांची मोहोर

यावर्षी ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला भारतीय चित्रपटांचीही मोहोर उमटलेली पाहायला मिळाली. (Photos: Zee News)

VIEW ALL

Read Next Story