मैदानातील 'त्या' चाळ्यांवर स्मिथ म्हणाला, 'विराट तू...'

भारताचा पराभव

27 सप्टेंबर रोजी सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर राजकोटमध्ये पार पडलेल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केलं.

स्टीव स्मिथची उत्तम फलंदाजी

भारताला 66 धावांची पराभूत केलेल्या या सामन्यामध्ये स्टीव स्मिथने उत्तम फलंदाजी केली. त्याने 74 धावा केल्या.

मैदानातच खुर्ची मागवली

मात्र आपल्या या खेळीदरम्यान स्टीव स्मिथ सामन्यातील 28 व्या ओव्हरला एवढा थकला ती त्याने मैदानातच बसण्यासाठी खुर्ची मागवली.

लाबुशेनबरोबर गप्पा

एकीकडे स्टीव्ह स्मिथ डोक्यावर बर्फाची पिशवी घेऊन बसेलला असतानाच दुसरीकडे विराट कोहली मार्नस लाबुशेनबरोबर गप्पा मारत होता.

विराट अचानक नाचू लागला

मार्नस लाबुशेनबरोबर गप्पा मारता मारता विराट अचानक नाचू लागला. विराटचा हा व्हिडीओ व्हायरल झाला. काहींना विराटने केलेले विचित्र चाळे वाटले. मात्र तो नाचत होता.

काय चर्चा झाली? विराट का नाचला?

विराट आणि मार्नस लाबुशेनमध्ये नेमकी काय चर्चा झाली विराट का नाचला याची माहिती समोर आलेली नाही.

स्मिथने नोंदवली प्रतिक्रिया

मात्र आता या व्हायरल व्हिडीओवर स्टीव्ह स्मिथने पहिली प्रतिक्रीया इन्स्टाग्राम स्टोरीमधून नोंदवली आहे.

इन्स्टा स्टोरीवर पोस्ट केला फोटो

स्टीव्ह स्मिथने विराट मार्नस लाबुशेनसमोर नाचत असल्याचा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीला पोस्ट करत विराटचं कौतुक केलं आहे.

स्मिथने काय म्हटलं?

विराट कोहलीला टॅग करत, 'उत्तम स्टेप केलीस विराट कोहली,' असं स्टीव्ह स्मिथने म्हटलं आहे.

VIEW ALL

Read Next Story