विजयानंतर एक फोटो तो बनता है! सुप्रिया सुळेंसाठी रोहित पवारांची पोस्ट

सुप्रिया सुळेंना लागला विजयाचा गुलाल

आमदार रोहित पवारांची आत्या सुप्रिया सुळेंसाठी खास पोस्ट

शरद पवार आणि अजित पवार यांच्यासाठी बारामतीमधील लढत ही प्रतिष्ठेची होती.

राजकारणात येण्यापूर्वी त्या काळात शरद पवारांची लेक एवढंच ओळख त्यांनी आज मिटवली आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे या चौथ्यांदा खासदार झाल्या आहेत.

सुप्रिया सुळे यांचा 1 लाख 53 हजार 048 मतांनी विजयी झाला आहे.

सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावजय सुनेत्रा पवार यांचा पराभव केल आहे.

VIEW ALL

Read Next Story